LOADING ...

About

A hyperlocal News & Info App for Mumbai. Area specific news to keep you updated about your city in English, Hindi and Marathi.

Mumbai Live - Marathi's public posts

तिन्ही पक्षांतील नेत्यांची पहिल्यांदाच एकत्रित बैठक

ShivSenaShivSenaIndian National Congress - MumbaiIndian National Congress - MaharashtraNCP MumbaiNationalist Congress Party - Maharashtra NCP

महाशिवआघाडीचा मसुदा तयार? सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे...

mumbailive.com
7 likes / 0 comments
ज्यांनी अद्याप जीएसटी परतावा भरला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने शेवटची तारीख वाढविली आहे.

जीएसटी भरण्याची मुदत वाढली, 'ह्या' तारखेपर्यंत भरता येणार

mumbailive.com
0 likes / 0 comments
वेगवेगळ्या फाॅर्म्युल्याची चर्चा सुरूच...

ShivSenaShivSenaशिवसेना भवन ShivSena Bhavan शिवसेना आईटी सेना ShivSena I.T. Senaशिवसेना भवन ShivSena Bhavan शिवसेना आईटी सेना ShivSena I.T. SenaShivSena

राज्यात ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री?

mumbailive.com
21 likes / 0 comments
Pradeep Mhapsekar Pradeep Cartoons CHILD LINE 1098
6 likes / 0 comments
सत्ता स्थापनेवर अंतिम बोलणी?

Ncp MumbaiNCP MumbaiNCP MaharashtraNationalist Congress Party - Maharashtra NCPIndian National Congress - MumbaiIndian National Congress - Maharashtra

पवार-सोनिया यांची रविवारी दिल्लीत भेट?

mumbailive.com
2 likes / 1 comments
व्हावी ‘बालकामगार मुक्ती’...
बालकामगार या अनिष्ठ प्रथेचं प्रामुख्यानं धोकादायक व्यवसायातून व इतर व्यावसायातून उच्चाटन करणं व समस्येबाबत संवेदनशीलता निर्माण करण्याकरीता व्यापक जनजागृतीचं विशेष अभियान कामगार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे.

व्हावी ‘बालकामगार मुक्ती’...

FACEBOOK.COM
3 likes / 0 comments
पीएमसी बँकेत तब्बल ४,३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी यापूर्वी दोघा ऑडिटरना अटक केली होती.

PMC घोटाळा : तिसऱ्या ऑडिटरला अटक

mumbailive.com
2 likes / 0 comments
पोलीस खबरी असल्याचं सांगत मुंबई, ठाण्यात तो अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी उकळत असल्याचंही समोर आलं आहे.

पोलीस खबऱ्याला दीड कोटींच्या हेरॉइनसह अटक

mumbailive.com
3 likes / 0 comments
'मर्दानी २' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेत.

'मर्दानी २' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

mumbailive.com
7 likes / 0 comments